Sant narhari sonar biography in marathi language
Sant narhari sonar biography in marathi language book!
Sant narhari sonar biography in marathi language
नरहरी सोनार
संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्र- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते.
त्यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला.
Sant narhari sonar biography in marathi language pdf
परधावी नाम संवत्सरे शके अकराशे पंधरा । प्रातःकाळी जन्मला नरहरी ।। श्रावण मास शुक्लपक्ष त्रयोदशी । नक्षत्र अनुराधा बुधवारी ।
संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी, आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते.
नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मंगळवेढ्या जवळील ब्रह्मपूरी गावच्या श्रीपती पोतदार यांची मुलगी तर मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती. त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्री बाई असे होते. त्यांना नाईक, पोतदार( हे उपनाम दक्षिण भारतात पत्तार या शब्दापासुन झाले म्हणून विश्वकर्मीय सोनारांना ही उपाधी आहे, पूर्वी सोनार समाजात पोटशाखा नव्हत्या.
समाज व्यापारासाठी इतरत्र गेला तेव्हा काल देश